लसीकरण यादी 


👆🏻👆🏻👆🏻

वरील यादीत समाविष्ट असणाऱ्या कर्जत शहरातील नागरिकांनी उद्या दिनांक 14 मे 2021 रोजी Covishield प्रकारचा दुसरा डोस घेण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहावे. 


या व्यतिरिक्त कोणीही जर 29 मार्च 2021 रोजी व त्यापूर्वी Covishield लसीचा पहिला डोस घेतलेला असेल तर त्याच व्यक्तींनी दुसरा डोस घेण्यासाठी यावे. 30 मार्च 2021 रोजी व त्यानंतर ज्यांनी पहिला डोस घेतला असेल त्यांना उद्या दुसरा डोस दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

 -   गोविंद जाधव

 मुख्याधिकारी, कर्जत