दिनांक 12/5/21 रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे covaxin प्रकारचे 45+ वयाचे लसीकरण होईल
फक्त दुसरा डोस चे 50 व्यक्तींचे लसीकरण करण्यात येईल..
टोकन देताना 35 हुन अधिक दिवस झालेल्या लोकांना डोस मर्यादित असल्याने पहिल्या डोस पासून झालेल्या दिवसानुसार प्राधान्य देण्यात येईल ..


