कर्जत, दि.१० जून (प्रतिनिधी) : लॉकडाऊन  उघडल्यानंतर लालपरी  धाऊ लागली आहे. कर्जत बस स्थानकावरून एसटी बसच्या फेऱ्या सुरु झालेल्या असल्याची माहिती कर्जत बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक दरेकर एन के यांनी स्मार्ट कर्जतला बोलताना दिली. प्रवाश्यांची संख्या विचारात घेऊन गरज पडल्यास नवीन रूट वर एसटी बसच्या फेऱ्या सुरु तसेच फेऱ्यामध्ये वाढ करणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

कर्जत बस्थानक येथून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस

१) अहमदनगर 

    बसची वेळ : ०७.४५, ०८.३०, १३.१५, १५.३०, १७.३०

२) पुणे 

    बसची वेळ : ०६.३०, ०७.००, ०८.१५, ०९.१५, १०.४५, १३.१५, १४.१५.

३) बारामती 

    बसची वेळ : ०८.४५, १३.००, १३.१५, १७.३०, १९.

४) जामखेड 

    बसची वेळ : ०९.००, ०९.१५, ११.००, १२.००, १४.३०, १५.००, १७.००, १८.००.

५) श्रीगोंदा (कुळधरण मार्गे )

    बसची वेळ : ०७.००, १०.३०, १२.४५, १७.१५.