फक्त दुसरा डोस साठी

लस - COVXINE.

उद्या  मंगळवार दिनांक 08/06/2021

वेळ - स. 9 ते 5.

ज्या लाभार्थ्यांना  (45 वर्षापुढील)  कोवॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ ते ४२  दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी कोवॅक्सिन चा दुसरा डोस घेण्यासाठी  सरकारी दवाखान्यात(उपजिल्हा रुग्णालय, कर्जत)  येथे उपस्थित राहावे. (तसेच फक्त HCW  व FLW यांना १ला व २रा dose दिला जाईल .इतरांना फक्त २रा dose)

HCW---हेल्थ केअर वर्कर.

FLW----फ्रंट लाइन वर्कर.

तसेच जोपर्यंत शासनाचा आदेश येत नाही तोपर्यंत 18 ते 44 ही ऑनलाइन सिस्टीम बंद राहणार आहे.  त्यामुळे ज्याचा पहिला  व  दुसरा dose आहे त्यांनी येऊ नये


डॉ.कुंडलिक अवसरे

वैद्यकीय अधिक्षक

उपजिल्हा रुग्णालय,कर्जत.