उद्या गुरूवार दिनांक
29/07/2021
कोविशिल्ड लस
फक्त२रा डोस
१ल्या डोस साठी कुणीही टोकन घेऊ नये ही विंनती
200 डोस उपलब्ध आहेत (
वेळ - सकाळी 9 ते 5
● ज्या लाभार्थ्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनी कोविशिल्ड चा दुसरा डोस घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात(उपजिल्हा रुग्णालय, कर्जत) येथे येणे .
मुख्याधिकारी श्री. जाधवसाहेब 60 लाभार्त्याना संपर्क करतील.
● गटविकास अधिकारी श्री जगतापसाहेब 40 लाभार्थ्यांना संपर्क करतील
● उर्वरित 100 टोकन उपजिल्हा रुग्णालयात वाटले जातील
● सकाळी 8 वाजता टोकन वाटप सुरू होईल.एका व्यक्तीस एकच टोकन दिले जाईल.
● प्रत्यक्ष लाभार्थी असेल तरच टोकन मिळेल
● कृपया सहकार्य करावे. गर्दी टाळावी व Social distancing च्या नियमांचे पालन करावे
● टोकन प्राप्त व्यक्तींना सकाळी ९:०० पासून लसीकरण सुरू होईल .
● टोकन घेऊन कोणीही घरी जाऊ नये ,लस न भेटल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही.
डॉ.कुंडलिक अवसरे
वैद्यकीय अधिक्षक
उपजिल्हा रुग्णालय,कर्जत.


