कर्जत (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवडचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आज दि. ११ रोजी मिरजगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर विलास कवळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. विलास कवळे यांनी अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांचा सत्कार केला. यावेळी सचिन झांजे, सतिष पाटील, राजू पठाण, तुकाराम जवणे, पत्रकार महंमद पठाण आदी उपस्थित होते.