कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत मध्ये वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन कडून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून रविवार ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ४ यावेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील दोन ठिकाणी हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. कर्जत मधील शिबीराचे ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कर्जत तसेच राशीन मधील ठिकाण जगदंबा हाऊसिंग सोसायटी डायनॅमिक इंग्लिश स्कुल राशीन हे असणार आहे.


रक्तदान शिबिरासाठी नाव नोंदणी साठी संपर्क :

8888182121

9766723002

9503020926