कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील ब्लॅक ब्लिच हेअर स्टुडिओ कडून 15 ऑगस्ट निमित्त ग्राहकांसाठी 15 % डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती संचालक अजित गुलाबराव क्षिरसागर व गीता अजित क्षीरसागर यांनी दिली.
ब्लॅक ब्लिच हेअर स्टुडिओ कडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा वरती 15 % डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.
ब्लॅक ब्लिच हेअर स्टुडिओ हेअर, स्पा ₹, स्किन, ब्युटी यामध्ये स्पेशालिस्ट आहे.प्रशस्त स्टुडिओ, लेडीज जेन्ट्स सेपरेट सेक्शन , प्रोफेशनल / सर्टिफाईड स्टाफ, कोरोना चे सर्व नियम पाळून सेवा देणारं स्टुडिओ, ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग व पेमेंट सेवा ही ब्लॅक ब्लिच हेअर स्टुडिओ वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांनी सदर ऑफरचा लाभ घ्यावा असे ब्लॅक ब्लिच हेअर स्टुडिओ कडून सांगण्यात आले.


