कर्जत (प्रतिनिधी) : वन लूक हेअर स्टुडिओ च्या शाखा नंबर २ चा उद्घाटन  समारंभ बुधवार, ०१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संचालक रमेश कार्ले व श्रीकांत कार्ले यांनी दिली. उद्घाटन समारंभ ठिकाण श्री एल पी भानुसे (कॉम्प्लेक्स), स्वामी समर्थ नगर, कर्जत - वालवड रोड, कर्जत जि अहमदनगर हे असणार आहे.