कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत मधील अभिनव इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना संबंधित नियमांचे पालन करत यावेळी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . यावेळी ध्वजारोहण सेवा निवृत्त कृषि अधिकारी किसन तांदळे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी प्रमुख कार्यवाहक मोहनराव लाढाणे,प्राचार्या अमृता भगत,शिक्षीका पूजा गुंजाळ,रेश्मा हसबे,रोहिणी वाळूंजकर आदी उपस्थित होते.


