कर्जत (प्रतिनिधी) : - कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील अर्थयोग अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड शाखेचा उद्घाटन समारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी राहुल जगताप पाटील, पोलीस पाटील समीर जगताप, शिवस्मित अर्बन मल्टीस्टेटचे चेअरमन गोकुळ पवार, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महिंद्र गुंड, साई सिद्धी अर्बन मल्टिपल निधी लि. पुणे शाखेचे चेअरमन नेवडे नितीन व व्हॉइस चेअरमन राज डावखरे, कुळधरणचे माजी सरपंच संदीप सुपेकर, पिंपळवाडी चे माजी सरपंच भाऊसाहेब जंजिरे, उद्धव थोरात, डॉ. सुधिर सुद्रिक,दत्ता टकले, विनोद कदम, मनोज जगताप, रवींद्र जगताप, शिवाजी चोरमले, नाना सुपेकर, विजय पोटरे, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.
संदीप जंजिरे, राहुल सुद्रिक, मनोज गुंड,किरण दांगडे, राम शिंदे, बंडू औटे, राम सुपेकर, बाळासाहेब सुपेकर, योगेश गुंड, धनाजी जायभाय, आप्पा जायभाय , राहुल जायभाय, सतिष सुपेकर, सुनिल सुपेकर,भाऊसाहेब जंजिरे, सचिन जंजिरे, संजय पाटील, संतोष खराडे,तुषार जंजिरे, गोपाळ जंजिरे, विशाल देवकाते, संदीप पवार, आदेश गुंड,शरद गुंड, विराल सुपेकर, किरण सांगळे, गणेश गुंड, गणेश भोस,सतीश जंजिरे, सोमनाथ लिहिणे,वाल्मीक लिहिणे, विजय जंजिरे, माऊली जंजिरे, अक्षय जंजिरे, शैलेश गुंड, अशोक जंजिरे,वैभव सुपेकर, अरबाज मोगल, सागर लिहिने,नितिन गुंड, दिपक गुंड, धनराज फुंदे,तसेच खातेदार सभासद ठेवीदार व संचालक मंडळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.
बचत खाते, सेव्हिंग खाते, एनईएफटी, आरटीजीएस, एफडी, आरडी अश्या सुविधा ग्राहकांना दिल्या जाणार असल्याची माहिती चेअरमन स्वप्निल जंजिरे यांनी दिली.





