कर्जत (प्रतिनिधी) : सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, शिक्षणाचे महत्व ओळखणारे, अस्पृशतेविरुद्ध आवाज उठवणारे याआणि सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्भर झटणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती पंचशील मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील कोंभळी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
त्यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी शेखर खरमरे यांनी मंडळाचे आभार व्यक्त केले व कोंभळी या गावात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती प्रथमच साजरी करण्यात आली. त्यावेळी अमोल अंबादास शेलार, कुलदीप दिलीप शेलार,अमोल रंगनाथ शेलार , अमित बाळु शेलार, हेमंत बापूराव शेलार, नाना मुरलीधर शेलार, सिद्धेश विकास शेलार, अंबादास भीमराज गोरखे, मधुकर गोपीनाथ शेलार, परशुराम शेलार, अनिल ससाणे, अमित अंबादास शेलार, स्वाती दत्तात्रय काकडे , मारुती उदमले,सचिन दरेकर, रुपचंद गांगर्डे, संदिप गवारे, डॉ अजित गांगर्डे,अमोल गांगर्डे, भगीरथ गांगर्डे,रवी काकडे, संतराम गांगर्डे, आदी उपस्थित होते